Songtexte.com Drucklogo

Tejaat Yaa Songtext
von Suresh Wadkar

Tejaat Yaa Songtext

तेजात हे जग न्हावू दे, सुख जाऊ दे हृदयांतरी
माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी
दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी
विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरी

शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी
कर्तृत्व हे तुझिया कृपे जाईल जे शिखरावरी


काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी
तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी

काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी
तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी
दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी
विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरी

शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू अमुच्या करी
माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suresh Wadkar

Fans

»Tejaat Yaa« gefällt bisher niemandem.